Ashesh 2023 : इंग्लंडच्या ‘हा’ पठ्ठ्या ठरला विजयाचा खरा शिल्पकार, मालिका झाली आणखी रंगतदार!

| Updated on: Jul 09, 2023 | 11:39 PM

इंग्लंड अडचणीत असताना हॅरीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध निर्णायक खेळी केली. हॅरीने ऑस्ट्रेलियाच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

1 / 5
इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 251 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 3 विकेट राखून पूर्ण केलं.

2 / 5
इंग्लंडचा हॅरी ब्रूक हा विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंड अडचणीत असताना हॅरीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध निर्णायक खेळी केली.

3 / 5
हॅरीने ऑस्ट्रेलियाच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हॅरी ब्रूक याने 93 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली.

4 / 5
इंग्लंडचा हॅरी ब्रूक हा विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंड अडचणीत असताना हॅरीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध निर्णायक खेळी केली. तर ख्रिस वोक्स आणि मार्क वूड या जोडीने इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवलं. वोक्सने  47 बॉलमध्ये  नाबाद 32 रन्स केल्या.

5 / 5
इंग्लंडची या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशी स्थिती झालीय. त्यामुळे इंग्लंडचं मालिकेतील आव्हान कायम राहिलंय. दरम्यान आता चौथ्या कसोटी सामन्याबाबत क्रिकेटचाहत्यांना उत्सूकता लागून राहिलीय.