अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या नवा लुकमुळे चर्चेत,पोस्टची चाहत्यांना आतुरता

| Updated on: Mar 10, 2022 | 10:03 PM

सोशल मीडियावर ती दररोज तिच्या बोल्ड फोटोशूटची झलक दाखवत असते आणि चाहतेही तिच्या अशा पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

1 / 6
ईशा गुप्ता सध्या तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत आहे.

2 / 6
काही दिवसांपूर्वी ती रेसिंग इव्हेंट ब्रेलेसमध्ये पोहोचली होती, त्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले होते.

3 / 6
पुन्हा एकदा फोटोमुळे अभिनेत्री ईशा गुप्ता चर्चेत आली आहे आणि यावेळी तिने अनोख्या पद्धतीने फोटो काढला आहे.

4 / 6
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

5 / 6
सोशल मीडियावर ती दररोज तिच्या बोल्ड फोटोशूटची झलक दाखवत असते आणि चाहतेही तिच्या अशा पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात

6 / 6
ईशा गुप्ताने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे