Everyday is earth day …. असे कॅप्शन देत अनन्या पांडेने पोस्ट केले फोटो

एव्हरी डे इज अर्थ डे अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहेत. निर्सगाच्या सानिध्यात एंजॉय करताना दिसून आली आहे.

| Updated on: Apr 23, 2022 | 7:37 PM
अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावरीला  आपल्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. कधी  ग्लॅमरस अंदाजातील  हॉट फोटो तर कधी चाहत्यांच्या हृदयाची  धडधड वाढवणारे बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावरीला आपल्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. कधी ग्लॅमरस अंदाजातील हॉट फोटो तर कधी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणारे बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

1 / 4
काही दिवसांपूर्वी अनन्याचा बिकीनीतील लूक खूप  व्हायरल झाला होता. त्यानंतर आता तिने आपल्या  इंस्टाग्रामवर  भटकंतीचे फोटो शेअर केले आहे.

काही दिवसांपूर्वी अनन्याचा बिकीनीतील लूक खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता तिने आपल्या इंस्टाग्रामवर भटकंतीचे फोटो शेअर केले आहे.

2 / 4
 एव्हरी डे इज अर्थ डे अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहेत.  या फोटोमध्ये अनन्याने  व्हाईट रंगाची ब्रा व  मिलटरी रंगाची पँट घातली आहे.  निर्सगाच्या सानिध्यात  एंजॉय  करताना दिसून आली आहे.

एव्हरी डे इज अर्थ डे अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहेत. या फोटोमध्ये अनन्याने व्हाईट रंगाची ब्रा व मिलटरी रंगाची पँट घातली आहे. निर्सगाच्या सानिध्यात एंजॉय करताना दिसून आली आहे.

3 / 4
 अनन्याच्या  या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. यामध्ये शनाया कपूरने हार्टच्या इमोजी पोस्ट करत प्रिटी अशी कमेंट केली आहे. इतर कलाकारांनीही या पोस्टवर  कमेंट केल्या आहेत.

अनन्याच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. यामध्ये शनाया कपूरने हार्टच्या इमोजी पोस्ट करत प्रिटी अशी कमेंट केली आहे. इतर कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

4 / 4
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.