Expectation vs. Reality म्हणत अभिनेत्री अनन्या पांडेने शेअर केले हे फोटो
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा अनन्या पांडे त्यांच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटातील आफत हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले, ज्यातील दोघांची क्यूट केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. आता अनन्या पांडेने अभिनेत्रीसोबतचे अनेक सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Most Read Stories