Rahul Bajaj | प्रसिद्ध उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज अनंतात विलीन

हमारा बजाज’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून कर्करोगाशी सुरू असणारा लढा अपयशी ठरला.

| Updated on: Feb 13, 2022 | 5:45 PM
हमारा बजाज’ हे कंपनीचे सर्वेसर्वा  उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले.

हमारा बजाज’ हे कंपनीचे सर्वेसर्वा उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले.

1 / 7
 विविध मान्यवरांनी  त्यांच्या निवासस्थानी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

विविध मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

2 / 7
 नागरिकांनी  उद्योजक राहुल बजाज  यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

नागरिकांनी उद्योजक राहुल बजाज यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

3 / 7
अनेक सन्मानीय व्यक्तिमत्वांनी त्याच्या पार्थिवाचे अंत्य दर्शन घेत, कुटुंबियांचे सांत्वन केले

अनेक सन्मानीय व्यक्तिमत्वांनी त्याच्या पार्थिवाचे अंत्य दर्शन घेत, कुटुंबियांचे सांत्वन केले

4 / 7
बजाज यांच्यावर महिनाभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. त्यांना कर्करोगाबरोबरच न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होत होता

बजाज यांच्यावर महिनाभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. त्यांना कर्करोगाबरोबरच न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होत होता

5 / 7
आकुर्डी येथे बजाज यांचे निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते

आकुर्डी येथे बजाज यांचे निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते

6 / 7
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार  अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण

7 / 7
Follow us
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.