Photo : शालूचा हटके अंदाज, राजेश्वरी खरातच्या दिलखेचक अदा

नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. आता तिनं सुंदर फोटो शेअर केले आहेत. (Fandry fame Shalu, Rajeshwari Kharat's glamorous look)

| Updated on: Apr 09, 2021 | 10:30 AM
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘फँड्री’ (Fandry) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (Rajeshwari Kharat) आपल्या नजरेनेच चाहत्यांना प्रेमात पाडणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

1 / 5
शालू चाहत्यांसाठी अतिशय ग्लॅमरस आणि हाॅट फोटो शेअर करते असते.

शालू चाहत्यांसाठी अतिशय ग्लॅमरस आणि हाॅट फोटो शेअर करते असते.

2 / 5
शालू चाहत्यांसाठी नवीन-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामध्ये तिची अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत असतं.

शालू चाहत्यांसाठी नवीन-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामध्ये तिची अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत असतं.

3 / 5
शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

4 / 5
राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.