उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. उर्फी जावेद नेहमीच अतरंगी कपड्यांमध्ये दिसते.
नुकताच उर्फी जावेद ही विमानतळावर स्पाॅट झालीये. यावेळीचा उर्फी जावेद हिचा लूक पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
उर्फी जावेद हिने गुलाबी रंगाचा काहीतरी विचित्र असा ड्रेस घातला. यावेळी तिच्या ड्रेससोबतच एक हात देखील दिसत होता.
उर्फी जावेद हिच्या या ड्रेसची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर कायमच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.