Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ट्रॅडिशनल लूकवर चाहते फिदा

हत्यांनाही शिल्पाचा स्टनिंग ट्रॅडिशनल लूक खूप आवडला आहे. चाहत्यानी भरभरूणम कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक केले आहे.

| Updated on: May 04, 2022 | 7:03 PM
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या  इंस्टाग्रामवर  ग्लॅमरस अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये शिल्पाने मल्टी कलर लेहंगा-चोली घातलेली  आहे.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये शिल्पाने मल्टी कलर लेहंगा-चोली घातलेली आहे.

1 / 4
या आऊट फीट सोबात शिल्पाने स्मोकी आय व वेवी हेअर लूक केला आहे.  फोटोतील तिची नजर चाहत्यांना घायाळ करणारी आहे.

या आऊट फीट सोबात शिल्पाने स्मोकी आय व वेवी हेअर लूक केला आहे. फोटोतील तिची नजर चाहत्यांना घायाळ करणारी आहे.

2 / 4
या ड्रेसमधील  शिल्पा शेट्टीचा बॅकलेस चोलीवरील डोटेड नॉट  डिझाईन्स  पारंपरिक लुकला  ग्लॅमरस टच देत आहे.

या ड्रेसमधील शिल्पा शेट्टीचा बॅकलेस चोलीवरील डोटेड नॉट डिझाईन्स पारंपरिक लुकला ग्लॅमरस टच देत आहे.

3 / 4
 चाहत्यांनाही  शिल्पाचा  स्टनिंग ट्रॅडिशनल लूक खूप  आवडला आहे.  चाहत्यानी  भरभरूणम कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक केले आहे.

चाहत्यांनाही शिल्पाचा स्टनिंग ट्रॅडिशनल लूक खूप आवडला आहे. चाहत्यानी भरभरूणम कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक केले आहे.

4 / 4
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.