अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या स्माईलचे आजही लाखो चाहते आहेत. श्रद्धा आज जुहू येथे दिसून आली. यावेळी तिने उन्हाळ्या सूट होईल असा फ्लोरल जम्पसूट तिने घातला होता.
यावेळी श्रद्धाने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देते फोटोही काढले होते. तिच्या सौंदर्याबरोबरच तिचे हास्य चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवताना दिसते.
नो मेकअप लुक मधील श्रद्धाचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
श्रद्धाने हाताने हार्ट शेपच्या पोझ देतही फोटो काढले. तिच्या क्युटनेसमुळे सोशल मीडियावर तिचा स्वतंत्र फॅन फॉलोवर असलेला दिसून येतो.