लातूर जिल्ह्यातल्या तळेगाव-बोरी येथील शेतकऱ्याने गुलाब लागवडीतून तीन लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून बाबुराव सुरवसे यांनी केवळ नऊ गुंठ्यात गुलाबाची लागवड केली आहे.
या गुलाब फुलांचे दररोज एक हजार रुपये शेतकरी बाबूराव सुरवसे यांना मिळतात .
बाबुराव सुरवसे यांना नऊ एकर जमीन आहे .
त्यांनी केलेला फुल शेतीचा प्रयोग आता इतरही शेतकरी करत आहेत.