CWG 2022: वडिलांची गोळ्या झाडून हत्या, मुलीने ज्युडो खेळात फडकवला तिरंगा; Tulika Maan च्या संघर्षाची गोष्ट
तुलिकाचे पालनपोषण तिच्या आईने केले, ज्या दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक आहेत. वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून तुलिकाने प्रथम बाहेर येऊन आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले.
Most Read Stories