अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी नवनवीन फोटोशूट करत असते. आता तिनं जांभळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे तिनं हे फोटोशूट समुद्र किनाऱ्यावर केलं आहे.
प्रार्थना या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा अंदाज पसंतीस उतरला आहे.
'Feeling purple ?'असं कॅप्शन देत तिनं हे फोटोशूट शेअर केलं आहे.