Happy Birthday Milind Soman : ‘फिटनेस किंग’ मिलिंद सोमण 56 व्या वर्षात; तरीही फिट अँड फाईन!

भारताचा 'आयर्न मॅन' मिलिंद सोमन आज त्याचा 55वा वाढदिवस साजरा करत आहे. ( 'Fitness King' Milind Soman at 56; Still fit and fine!)

| Updated on: Nov 04, 2020 | 2:08 PM
भारताचा 'आयर्न मॅन' मिलिंद सोमन आज त्याचा 55वा वाढदिवस साजरा करत आहे. 90 व्या दशकात त्याचे अनेक चाहते तर होतेच मात्र आजही अनेक मुलींचा तो क्रश आहे.

भारताचा 'आयर्न मॅन' मिलिंद सोमन आज त्याचा 55वा वाढदिवस साजरा करत आहे. 90 व्या दशकात त्याचे अनेक चाहते तर होतेच मात्र आजही अनेक मुलींचा तो क्रश आहे.

1 / 5
वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करुनही तो अतिशय फिट आहे. तो चाहत्यांना नेहमीच फिटनेस गोल्स देत असतो. या वाढदिवसाला त्यानं बोल्ड ट्विस्ट दिला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर करत 'हॅपी बर्थडे टू मी'  असं कॅप्शन दिलं आहे.

2 / 5
मिलिंद सोमण सध्या पत्नी अंकितासोबत गोव्यात वेळ घालवत आहे.

मिलिंद सोमण सध्या पत्नी अंकितासोबत गोव्यात वेळ घालवत आहे.

3 / 5
तर अंकितानंसुद्धा गोव्यातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अंकिता आणि मिलिंद गवतावर बसलेले आहेत. हा फोटो शेअर करत तिनं मिलिंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तर अंकितानंसुद्धा गोव्यातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अंकिता आणि मिलिंद गवतावर बसलेले आहेत. हा फोटो शेअर करत तिनं मिलिंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
मिलिंद हा भारतातील टॉप मेल मॉडल आहे. त्याचे लूक्स आणि परफेक्ट बॉडीचे अनेक चाहते आहेत.

मिलिंद हा भारतातील टॉप मेल मॉडल आहे. त्याचे लूक्स आणि परफेक्ट बॉडीचे अनेक चाहते आहेत.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.