मोदी सरकारसाठी ऑगस्ट महिना असणार जबरदस्त, एकामागून एक 5 मोठ्या गोष्टी…

| Updated on: Aug 02, 2022 | 8:46 PM
सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला असून केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारसाठी हा महिना आता 5 खुशखबर घेऊन येत आहे. जगातील मंदीच्या वाढत्या धोक्यातही भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीची साक्ष देत आहे. यामध्ये 5G स्पेक्ट्रम लिलावापासून ते GST संकलनापर्यंतचा समावेश आहे.

1 / 6
देशातील 5G ​​स्पेक्ट्रमचा लिलाव सोमवारी संपला आहे. त्याद्वारे सरकारने 1.5 लाख कोटी रुपयांची विक्रमी रक्कम उभारली आहे. 26 जुलैपासून लिलाव सुरू झाला आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम (रिलायन्स जिओ) 88,078 कोटी रुपये खर्च करून या 5G शर्यतीत आघाडीवर होती. दुसऱ्या क्रमांकावर भारती एअरटेलने 43,084 कोटी रुपये खर्च केले, तर तिसऱ्या क्रमांकावर वोडाफोन आयडियाने 18,799 कोटी रुपये खर्च केले आहेत.

2 / 6
सरकारसाठी दुसरी चांगली बातमी ही आहे की, इन्कम टॅक्स रिटर्न. गेल्या वर्षी आयटीआर भरण्याची तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली होती आणि करदात्यांना 31 डिसेंबरपर्यंत संधी देण्यात आली होती. या तारखेपर्यंत एकूण 5.89 कोटी रिटर्न भरले आहेत. परंतु, यावेळी अंतिम तारीख न वाढवता 31 जुलैपर्यंत एकूण 5.83 कोटी आयटीआर भरले गेले. विशेष बाब म्हणजे रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेला एकाच दिवसात 72.4 लाख आयकर रिटर्न भरले गेले.

3 / 6
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनासाठी जुलै महिन्याची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. जुलैमधील जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या महिन्यात जीएसटी संकलनातून 1,48,995 कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले आहेत. जुलै 2021 मध्ये जीएसटी संकलन 1,16,393 कोटी रुपये होते. त्याच वेळी, जून 2022 मध्ये, जीएसटीचे संकलन 1,44,616 कोटी रुपये जमा झाले होते.

4 / 6
भारतातील उत्पादन मॅन्यूफॅक्चरिंग हे जुलैमध्ये 8 महिन्यांच्या उच्चांकावर आहे. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी जाहीर झालेल्या सर्वेक्षणानुसार, ट्रेडिंग ऑर्डर वाढल्याने त्याचा पीएमआयवर परिणाम झाला आहे. मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जूनमधील 53.9 वरून जुलैमध्ये 56.4 वर पोहोचला.

5 / 6
पाचवी खुशखबर सरकारला मोठा दिलासा देणार आहे. किंबहुना, गेल्या काही काळापासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी रुपया 23 पैशांनी वाढून 79.03 वर बंद झाला होता. यासोबतच गेल्या तीन आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारांमध्ये झालेली वाढही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी आहे.

6 / 6
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.