दरवर्षी स्थलांतरित पक्षी भारतात येत असतात. या वेळीही स्थलांतरित पक्ष्यांचा मोठा थवा नवीन मुंबई परिसरात दाखल झाला आहे
दरवर्षीचे आकर्षण असलेले, फ्लेमिंगो पक्षी सिवूडच्या खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने बघायला मिळत आहेत
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो सीगल पक्षाचे थवेच्या थवे वाशिष्ठी खाडी किनारपट्टीवर भिरभिरू लागले आहेत.
परदेशी पाहुण्यांचा मुक्त संचार आणि त्यांच्या किलबिलाटाने वाशिष्टी खाडी किनारे गजबजून गेले आहेत
आता या स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत