Hair Fall: पावसाळ्यात केस गळती रोखण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
केस झपाट्याने गळू लागतात. या ऋतूत कोंड्याची समस्याही वाढते. या समस्येचा सामना करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. यामुळे केसग ळती तर कमी होईलच पण कोंड्याची समस्याही कमी होईल.
Most Read Stories