हॉटेलची रूम बूक करताना कोणत्या चुका टाळाव्यात ?

Hotel Room Booking Tips : हॉटेल रूम्स बूक करताना अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे किस्से समोर आले आहेत. स्कॅमर्सनी अनेकांना लाखोंचा चुना लावलाय. तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील, फसवणूक टाळायची असेल तर बूकिंग करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

| Updated on: Dec 09, 2024 | 9:37 AM
ऑफीसच्या कामासाठी किंवा कुठे फिरण्यासाठी बाहेर जायचं झालं तर कोणीही हॉटेल बूक करून तिथे राहणं पसंत करतं. हे अतिशय कॉमन आहे. आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार  हॉटेलची रूम बूक करून लोकं तिथे राहतात. (Photos : Freepik)

1 / 7
पण हेच बूकिंग कराताना एखादी जरी चूक झाली तर त्यामुळे मोठी अडचण  होऊ शकते. आजकाल हॉटेल रूम्स बूक करताना बऱ्याच जणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये काही लोकांना लाखोंचा चुनाही लागला.

2 / 7
हॉटेल रूम बूक करताना लोकांसोबत स्कॅम होऊ शकतं, नुकतंच अंदमानमध्ये एक व्यक्ती बूकिंग करत असताना  त्याची 6 लाखांची फसवणूक झाली. क्रेडिट कार्डवर 10% सूट देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी त्याच्या कार्डचे डिटेल्स चोरले आणि ही फसवणूक केली.

3 / 7
आपली अशी फसवणूक होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हॉटेलची रूम बूक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये रूम बूक करत असाल तेव्हा व्हेरिफाईड पोर्टलचा वापर करा. त्या योग्य आहेत ना याची आधी नीट खात्री करून घ्या.

4 / 7
हॉटेल बूकिंग करताना कोणत्याही पोर्टलवर तुमचे पेमेंट डिटेल्स कधीच सेव्ह करू नका. वारंवार पेमेंट डिटेल्स टाकण्यापेक्षा बरेच लोक ती माहिती सेव्ह करून ठेवतात. मात्र तुमची हीच सवय अतिशय धोकादायक ठरू शकते.

5 / 7
हॉटेलमध्ये रूम बूक करताना कधीच पब्लिक वाय-फाय वापरू नका. नेहमी प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करूनच रूम बूक करावी. त्यामुळे तुमची व्यक्तीगत माहिती किंवा अन्य डिटेल्स लीक होण्याचा धोका कमी होतो.

6 / 7
लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सद्वारे वापरली जाणारी सर्वात सामान्य पद्धत म्हणजे त्यांना खोट्या ऑफरचे आमिष दाखवून अडकवणे. बऱ्याच वेळेस तुम्हाला अनोळखी मेलद्वारे अशा प्रकारची ऑफर दिली जाऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर अजिबात क्लिक करू नका.

7 / 7
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.