Raj Thackeray : राज ठाकरेंसाठी की राज ठाकरेंमुळे? मुंबईतल्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढला, अटक की डेडलाईनची भीती?

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता राज यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. दादरमधील त्यांच्या घराच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढला आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.

| Updated on: May 03, 2022 | 7:38 PM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादेतील सभेत राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केल्यामुळे त्यांच्याविरोधात औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 / 4
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता राज यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी कायद्यापुढे कुणीही मोठं नाही, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

2 / 4
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता राज यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. दादरमधील त्यांच्या  घराच्या परिसरात पोलिसांचा  मोठा बंदोबस्त वाढला आहे. पोलिसांचा  मोठा फौज फाटा या परिसरात  तैनात करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता राज यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. दादरमधील त्यांच्या घराच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढला आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.

3 / 4
पोलिसांनी राज्यभरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावत त्यांच धरपकड सुरू केली आहे. कोणत्याही मस्जिदच्या 100 मीटर अंतराच्या आत महाआरती आयोजित करू नये, असेही सांगण्यात आले आहे.

4 / 4
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.