Karishma Tanna : लग्नानंतर पहिल्यांदाच करिश्मा तन्ना मीडियासमोर, नवऱ्यासोबत मॅचिंग करत पार्टीला हजेरी
करिश्मा तन्नाने 5 फेब्रुवारी उद्योजक वरूण बंगेरा सोबत लग्न केले. त्यानंतर ते पहिल्यांदा ते दोघे एक जुहू येथे पार्टी करताना दिसले आहेत.
Most Read Stories