Cricket : क्रिकेटच्या इतिहासात करियरमधील शेवटच्या बॉलवर विकेट घेणारे चार बॉलर, पाहा कोण?

क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक दिग्गज गोलंदाज आहेत. प्रत्येत देशाच्या टीमझध्ये महान गोलंदाज आहे. क्रिकेटच्या इतिहासामधील चारच असे गोलंदाज ज्यांनी आपल्या करियरमधील शेवटच्या बॉलवर विकेट घेतली. कोण आहेत ते गोलंदाज जाणून घ्या.

| Updated on: Sep 02, 2024 | 6:58 PM
या यादीमध्ये श्रीलंका संघाचा माजी खेळाडू आणि  महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आहे. मुरलीचा 'दुसरा' आणि गुगली खेळणे ण कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नव्हतं. मुरलीची बॉलिंग अॅक्शनही दमदार होती, मुरलीने कसोटी क्रिकेटमध्ये 800 आणि वन डे क्रिकेटमध्ये  534 विकेट घेतल्या आहेत. मुरलीने कसोटीमध्ये करियरमधील शेवटच्या बॉलवर भारताच्या प्रग्नान ओझाची विकेट घेतली.

1 / 5
ऑस्ट्रेलिया संघाचा सर्वात धोकादायक गोलंदाज ग्लेन मॅकग्राचाही या यादीमध्ये समावेश आहे. ग्लेन मॅकग्राने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 949 विकेट घेतल्या आहेत. मॅकग्राने कसोटीमध्ये आपल्या शेवटच्या चेंडूवर इंग्लंंडच्या जेम्स अँडरसन याला आऊट केलं होतं.

2 / 5
न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीने कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 86 कसोटी सामन्यात 431 विकेट घेतल्यात. हॅडली यांनी शेवटच्या बॉलवर डी माल्कमला आऊट केलं होतं.

न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीने कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 86 कसोटी सामन्यात 431 विकेट घेतल्यात. हॅडली यांनी शेवटच्या बॉलवर डी माल्कमला आऊट केलं होतं.

3 / 5
श्रीलंका संघाचा दुसरा दिग्गज गोलंदाजा लसिथ मलिंगाचाही या यादीमध्ये समावेश आहे. यॉर्कर किंग आपल्या खतरनाक बॉलिंग अॅक्शन आणि कुरळ्या केसांमुळे जगप्रसिद्ध झाला होता. मलिंगानेही आपल्या करियरमधील वनडे मध्ये शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली होती.

4 / 5
बांगलादेशच्या मुस्तफिझूर रहमान याची मलिंगाने विकेट घेतली होती. वन डे क्रिकेटमध्ये मलिंगा असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने चार बॉलमध्ये चार विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेशच्या मुस्तफिझूर रहमान याची मलिंगाने विकेट घेतली होती. वन डे क्रिकेटमध्ये मलिंगा असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने चार बॉलमध्ये चार विकेट घेतल्या आहेत.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.