कुणी आवाजाचा तर कुणी प्रायव्हेट पार्टचा काढलाय इन्शुरन्स; अमिताभ, रजनीकांतपासून ते प्रियांकापर्यंत… या यादीत कोण कोण?
सेलिब्रिटींकडे खूप टॅलेंट असतं, त्यामुळेच आपण त्यांच्यावर इतकं प्रेम करतो. एवढंच नव्हे तर त्यांची आकर्षक पर्सनॅलिटीही अनेकांना आवडते. कोणाचा आवाज, तर कोणाचा चेहरा, कुणाचं हास्य आवडतं. आज आपण अशा सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या शरीराच्या एखाद्या अवयवाचा इन्श्युरन्स ( विमा) काढला आहे.
Most Read Stories