
POCO M6 Plus 5G Launch Date : मोटोरोला प्रमाणेच पोको कंपनीचा फोन पण 1 ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी 12 वाजता बाजारात येत आहे. या फोनमध्ये 108MP ड्युअल कॅमेरा सेन्सेरचा सपोर्ट मिळतो.

Motorola Edge 50 Launch Date : पुढील आठवड्यात मोटोरोला स्मार्टफोन 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच होत आहे. या फोनमध्ये Sony Lytia 700 C कॅमेरा सेन्सर, 1.5K 3डी कर्व्ड pOLED डिस्प्ले आणि 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळेल.

Nothing Phone 2a Plus Launch Date : पुढील आठवड्यात 31 जुलै रोजी हा फोन बाजारात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 7350 प्रोसेसर, 12GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळतो.

Realme 13 Pro 5G Launch Date : पुढील आठवड्यात 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता रिअलमी 13 प्रो आणि Realme 13 Pro Plus 5G स्मार्टफोन लाँच होणार आहे. या मॉडेलमध्ये ड्युअल Sony 50MP कॅमेरा सेन्सर्स मिळेल. कॅमेराला एआय फीचरचा सपोर्ट मिळेल.

OPPO K12X 5G Launch Date : हा ओप्पो स्मार्टफोन पुढील आठवड्यात 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. फोनमध्ये 45 व्हॅट फास्ट चार्ज, 30 मिनिटात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. 5100mAh बॅटरी आहे.

Realme Narzo N61 Launch Date : हा रिअलमी फोन पुढील आठवड्यात 29 जुलै दुपारी 12 वाजता लाँच होईल. बाजारात दाखल झाल्यानंतर हा स्मार्टफोन ग्राहक Amazon वरुन खरेदी करु शकतील.