लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले, नेत्यांच्या प्रचाराला दणक्यात सुरूवात

लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्षांची उमेदवारी यादी देखील जाहीर झाली आहे. राज्यातील विविध नेत्यांनी प्रचाराला दणक्यात सुरूवात झाली आहे.

| Updated on: Apr 05, 2024 | 3:37 PM
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल केला. त्यांच्या नामांकन रॅली दरम्यान मोठा जनसमुदाय त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल केला. त्यांच्या नामांकन रॅली दरम्यान मोठा जनसमुदाय त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमला.

1 / 6
सुप्रिया सुळे काकींच्या भेटीला

सुप्रिया सुळे काकींच्या भेटीला

2 / 6
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत.  त्यांच्या जनसंवाद यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. त्यांचा प्रचारही धडाक्यात सुरू आहे.

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या जनसंवाद यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. त्यांचा प्रचारही धडाक्यात सुरू आहे.

3 / 6
भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे यांचे आव्हान असेल.

भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे यांचे आव्हान असेल.

4 / 6
अमरावतीतून भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी अमरावतीमध्ये महायुतीची रॅली आयोजित करण्यात आली होती.

अमरावतीतून भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी अमरावतीमध्ये महायुतीची रॅली आयोजित करण्यात आली होती.

5 / 6
नांदेड लोकसभा भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता भाजपाची जाहीर सभा झाली. त्यावेळी चिखलीकर यांच्या प्रचारासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.