SuryaKumar Yadav: क्रिकेटच्या मैदानापासून ते प्रेमाच्या खेळापर्यंत, टीम इंडियाचा ‘मिस्टर 360’ असा झाला सुपरहिट
मागच्या काही दिवसांपासून सुर्यकु्मार यादव सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कारण तुफान फलंदाजी करीत असल्यामुळे त्याच्याविषयी आणि त्याच्या खासगी आयुष्याबाबत अधिक चर्चा सुरु आहे. कालच्या मॅचममध्ये सुर्यकुमार यादवने न्यूझिलंडच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली.
Most Read Stories