‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेतील गोरी मेम अर्थात अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या घरीच क्वालिटी टाईम स्पेन्ड करतेय.
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
आता नेहानं कुत्र्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
‘स्ट्रेस बस्टर…’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.