Photos : गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा पुन्हा हैदोस; वाहनांची जाळपोळ

Naxal Karvai JCB and Tractor burning by Naxalite in Bhamragarh : गडचिरोली... महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भाग... इथं वारंवार नक्षल कारवाया होताना दिसतात. आताही अशीच एक नक्षल कारवाई झाल्याचं समोर आलं आहे. मोठी जाळपोळ झाली आहे. यात मोठं नुकसान झालं आहे.

| Updated on: Dec 20, 2023 | 10:58 AM
मोहम्मद इरफान, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी नक्षल कारवाई झाली आहे. नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केल्याचं समोर आलं आहे. या जाळपोळीचे फोटोही समोर आलेत

1 / 5
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एक जेसीबी जाळली आहे. तसंच तीन ट्रॅक्टरचीही जाळपोळ केली आहे. या जाळपोळीमुळे जेसीबी आणि ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एक जेसीबी जाळली आहे. तसंच तीन ट्रॅक्टरचीही जाळपोळ केली आहे. या जाळपोळीमुळे जेसीबी आणि ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालं आहे.

2 / 5
भामरागड तालुक्यातील हिदुर पोयरकोटी या रस्त्याचं काम काही दिवसापासून सुरू झालं आहे. या कामासाठी काही वाहनं या परिसरात आहेत.

भामरागड तालुक्यातील हिदुर पोयरकोटी या रस्त्याचं काम काही दिवसापासून सुरू झालं आहे. या कामासाठी काही वाहनं या परिसरात आहेत.

3 / 5
काल रात्री दहा वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी  या कामाच्या ठिकाणी येत वाहनाची तोडफोड केली. तसंच जाळपोळही केली. यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

काल रात्री दहा वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी या कामाच्या ठिकाणी येत वाहनाची तोडफोड केली. तसंच जाळपोळही केली. यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

4 / 5
भामरागड तालुक्यातील हिदूर इथली ही घटना आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली तालुक्यात नक्षलवादी पुन्हा ऍक्टिव मोडवर दिसत आहेत.

भामरागड तालुक्यातील हिदूर इथली ही घटना आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली तालुक्यात नक्षलवादी पुन्हा ऍक्टिव मोडवर दिसत आहेत.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.