Gudi Padwa | विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

याच निमित्ताने आज मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्या निमित्ताने विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

| Updated on: Apr 02, 2022 | 2:16 PM
चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे.

चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे.

1 / 5
या सणादिवशी आपल्या घराबाहेर कलश, बत्ताशे, कडुलिंबाची पाने लावून गुढी उभारली जाते आणि पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते.

या सणादिवशी आपल्या घराबाहेर कलश, बत्ताशे, कडुलिंबाची पाने लावून गुढी उभारली जाते आणि पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते.

2 / 5
नववर्षाची सुरुवात नागरिक नेहमीच,  चांगल्या कामाने करतात मग त्यात देव दर्शन होत असेल तर फारच चांगलं. यामुळे नववर्षाच्या पहाटेला अनेकजण देवदर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करतात.

नववर्षाची सुरुवात नागरिक नेहमीच, चांगल्या कामाने करतात मग त्यात देव दर्शन होत असेल तर फारच चांगलं. यामुळे नववर्षाच्या पहाटेला अनेकजण देवदर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करतात.

3 / 5
याच निमित्ताने आज मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्या निमित्ताने विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

याच निमित्ताने आज मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्या निमित्ताने विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

4 / 5
संस्थानच्या वतीने इ-  पास या माध्यमाने 9 हजार भाविकांना दर्शन होत आहे,  याव्यतिरिक्त ई - पास न मिळालेल्या भाविकांनी श्रींच्या प्रवेशद्वारावरच माथा टेकून कलश दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात  केल्याचे दिसून आले.

5 / 5
Follow us
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.