Ganesh Chaturthi 2024 : लाडक्या गणपत्ती बाप्पाची मूर्ती चुकूनही या दिशेला नका ठेवू, घडेल मोठा अनर्थ!

गणपती बाप्पाची मूर्ती सर्वांनी बुक केली असेल. लाडक्या गणपत्ती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वांना घरात छान सजावट केली आहे. पण सर्वांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे घरात बाप्पाच्या मूर्तीचे तोंड एका दिशेला नाही झालं पाहिजे. मग कोणत्या दिशेला असायला हवं जाणून घ्या.

| Updated on: Sep 06, 2024 | 6:35 PM
घरात गणपतीची मूर्ती आणण्याआधी वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला तोंड असावं याबद्दल माहिती करून घ्या.

घरात गणपतीची मूर्ती आणण्याआधी वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला तोंड असावं याबद्दल माहिती करून घ्या.

1 / 5
वास्तुशास्त्रानुसार श्रीगणेशाची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास त्याचे शुभ परिणाम होतात. गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी ईशान्य कोपरा अतिशय शुभ मानला जातो.

वास्तुशास्त्रानुसार श्रीगणेशाची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास त्याचे शुभ परिणाम होतात. गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी ईशान्य कोपरा अतिशय शुभ मानला जातो.

2 / 5
घराच्या उत्तर-पूर्व दिशेलाईशान्य कोपरा म्हणतात. पण चुकूनही घराच्या दक्षिण दिशेला गणपतीची मूर्ती बसवू नये. तो अशुभ मानला जातो.

घराच्या उत्तर-पूर्व दिशेलाईशान्य कोपरा म्हणतात. पण चुकूनही घराच्या दक्षिण दिशेला गणपतीची मूर्ती बसवू नये. तो अशुभ मानला जातो.

3 / 5
श्रीगणेशाची मूर्ती पाठ दिसणार नाही अशा पद्धतीने बसवण्याची विशेष काळजी घ्यावी. कारण घरात पाहुणे असूदेत किंवा घरातील सदस्य कोणाचीही बाप्पाकडे पाठ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

श्रीगणेशाची मूर्ती पाठ दिसणार नाही अशा पद्धतीने बसवण्याची विशेष काळजी घ्यावी. कारण घरात पाहुणे असूदेत किंवा घरातील सदस्य कोणाचीही बाप्पाकडे पाठ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

4 / 5
 गणपती बाप्पाच्या येण्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शनिवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10:51 ते दुपारी 1:21 पर्यंत गणपती बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे.

गणपती बाप्पाच्या येण्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शनिवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10:51 ते दुपारी 1:21 पर्यंत गणपती बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे.

5 / 5
Follow us
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.