Ganesh Idol: यंदा गणेश मूर्ती महागल्या मूर्तिकार म्हणतात…

मुंबईत गणेशमूर्तींची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने त्यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती विक्रेत्यांच्याकडून देण्यात आली आहे.

| Updated on: Aug 25, 2022 | 2:14 PM
 कोरोना नंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या  उत्साहात साजरा  केला जात आहे. येत्या  31 ऑगस्टच्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. ठिकठिकाणी उत्सवाची  तयारीही  जोरात सुरु आहे.

कोरोना नंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. येत्या 31 ऑगस्टच्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. ठिकठिकाणी उत्सवाची तयारीही जोरात सुरु आहे.

1 / 5
यंदा   मुंबईत गणेशमूर्तींची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने त्यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती  विक्रेत्यांच्याकडून देण्यात आली आहे.

2 / 5
वाढती  महागाई आणि अलीकडे जीएसटी लागू झाल्याचा फटका या उत्सवालाही  बसल्याचे  दावा मूर्तीकार यांनी केला आहे.

वाढती महागाई आणि अलीकडे जीएसटी लागू झाल्याचा फटका या उत्सवालाही बसल्याचे दावा मूर्तीकार यांनी केला आहे.

3 / 5
दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत आहे. यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत.  त्यामुळे नागरिकही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत

दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत आहे. यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे नागरिकही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत

4 / 5
मुंबईत गणेशमूर्तींवर मूर्तिकारांनी शेवटचा हात फिरवत असून मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मुंबईत गणेशमूर्तींवर मूर्तिकारांनी शेवटचा हात फिरवत असून मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.