Pune Ganeshotsav 2021 : पुण्यावर कोरोनाचं संकट, मानाच्या पाचही गणपतींचं मनोभावे स्वागत, कमी भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाची प्रतिष्ठापना
पुण्यात मानाच्या पाच गणपतींना एक वेगळं महत्त्व आहे. कोरोना संकट काळात यावर्षी या पाचही मानाच्या गणपतींचा प्राणप्रतिष्ठान सोहळा कसा संपन्न झाला, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
![संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही राज्य सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात गणेशोत्सवाला मोठं महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर पुण्यात ही परंपरा चांगलीच रुजली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींना एक वेगळं महत्त्व आहे. कोरोना संकट काळात यावर्षी या पाचही मानाच्या गणपतींचा प्राणप्रतिष्ठान सोहळा कसा संपन्न झाला, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11033035/Pune-Manache-Pach-Ganpati-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![गणेशोत्सवादरम्यान या चार चुका अवश्य टाळा, जाणून घ्या याबाबत सर्वकाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11033053/Pune-Manacha-Pahila-Ganpati.jpg)
2 / 6
![पुण्याचा मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरी गणपती :
ग्रामदैवत कसबा गतपतीनंतर मानाचा दूसरा तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान झाला. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी विधीवत पुजा केली. यंदा मिरवणूक न काढता विधीवत पुजा करुन मूर्ती विराजमान करण्यात आली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11033049/Pune-Manacha-Dusra-Ganpati.jpg)
3 / 6
![पुण्याचा मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती :
मानाच्या पाच गणपतींपैकी तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीचं देखील ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. गणपतीच्या स्वागतावेळी गणेश भक्तांनी ताल धरला. ढोल ताशांच्या गजरात उत्समूर्ती मंडपात दाखल झाली. विशेष म्हणजे या गणपतीचे यंदाचे हे 135 वे वर्ष आहे. 1887 साली या मंडळाची स्थापना झाली होती. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ती दुपारी एक वाजता 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11033046/Pune-Manacha-Tisra-Ganpati.jpg)
4 / 6
![पुण्याचा मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती :
पुण्यातील मानाचा चौथा गणपतीची म्हणजेच तुळशीबाग गणपतीची दुपारी साडेबारा वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन बाप्पाची प्रतिष्ठापना झाली. विशेष म्हणजे यावेळी तुळशीबाग मार्केट भाविकांनी गजबजलं होतं. यावेळी पुणेकरांनी खरेदीबरोबरचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11033042/Pune-Manacha-chauta-ganpati-1.jpg)
5 / 6
![पुण्याचा मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपती :
पुण्याचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील परंपरेनुसार पालखीतून बाप्पाची मूर्ती आणण्यात आली. केसरीचे विश्वस्त जयंत टिळक आणि रोहित टिळक यांनी विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी केसरीवाड्यात उत्साहाचं वातावरण होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11033038/Pune-Manacha-Pachva-ganpati.jpg)
6 / 6
![विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी... विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-vindo-kambali-7.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...
![सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sara-tendulkar-sea-enjoy.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ
![धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-dhanashree-verma.jpg?w=670&ar=16:9)
धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो
![काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-kriti-1.jpg?w=670&ar=16:9)
काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
![लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-avaneet-3.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी
![Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी ! Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/k3.jpg?w=670&ar=16:9)
Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !