Ganesh Utasv 2024 : गणरायाच्या आगमनासाठी राज्य सज्ज, मूर्तीशाळांमध्ये गणेश मूर्ती रंगवण्याची लगबग सुरू
येत्या काही दिवसांतच बुद्धीच्या देवतेचं, लाडक्या आराध्य दैवताचं गणरायाचं आगमन होणार आहे. घरगुती गणपतींपासून सार्वजनिक गणपतींच्या डेकोरेशनसाठी सर्वजण कंबर कसून कामाला लागले आहेत. तर गणरायांच्या मूर्ती रंगवण्यासाठी मूर्तीशाळांमध्येही लगबग सुरू आहे.
Most Read Stories