रमजान 2021च्या निमित्तानं अभिनेत्री गौहर खाननं पुन्हा एकदा फोटोशूट केलं आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये गौहरनं ब्लू कलरचा कुर्ताचा सेट कॅरी केला होता. तिच्या या ड्रेसवर उत्तम काम केलेलं आहे. त्याच्या बरोबर तिने स्कॅलोप कट्स असलेला प्लाझो पँट कॅरी केला.
गौहरनं या लूकसाठी फ्लोरल दुपट्टा आणि पंजाबी जुट्टी कॅरी करुन पूर्ण केलं, मेघना नायर यांच्या वेबसाइटवर गौहरच्या या ड्रेसची किंमत 13,999 रुपये आहे.
गौहर खाननं काही दिवसांपूर्वी अशाच कुर्तामध्ये फोटोशूट केलं होतं, ज्यांचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
रमजानच्या निमित्तानं गौहरला पती झैदसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आलं. अलीकडेच दोघांचं लग्न झालंय.
लग्नाच्या काही दिवसानंतर गौहरच्या वडीलांचं निधन झालं.