बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटो शेअर करत ती सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट होते.
आता तिनं काही स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जांभळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.