जर्मनीचा गोलकीपिंगचा बादशहा ऑलिव्हर कान मुंबईत, भारतीय खेळाडूंचा वाढवला विश्वास
Oliver kahn Mumbai : जर्मनीचा दिग्गज फुलबॉलपटू गोलकीपर ऑलिव्हर कान याने मुंबईमधील शाळेला भेट दिली. यावेळी ऑलिव्हर याचं विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत केलं.
Most Read Stories