दहा लाख रुपयांच्या आत घ्या जबरदस्त सनरुफ कार, पाच कारची मॉडेल आहेत भन्नाट

आल्हाददायक वातावरणात सनरुफ असलेल्या कारमध्ये ड्राईव्ह करणे सर्वांना आकर्षित करत असते. पाऊस असो किंवा हिवाळा, सनरूफ असलेल्या कारमधून प्रवास करणे हे हल्ली स्टेटस सिम्बल बनले आहे. तुम्ही कुटुंबासह सहलीला गेला असाल तर सनरुफ कार प्रवासाची मजा वाढविते. परंतू सनरूफच्या कार थोड्या महाग असतात. आम्ही तुमच्यासाठी दहा लाख रुपये किंमतीच्या कार आणत आहोत. तुम्ही यंदाच्या सणासुदीत सनरूफ असलेली कार घेण्याचा विचार करत असाल तर सर्वोत्तम फिचर्स असलेल्या स्वस्त सनरूफ कारच्या मॉडेल्सची माहिती तुमच्यासाठी

| Updated on: Jun 12, 2024 | 10:29 PM
Citroen C3 Aircross या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. या कारमध्ये 3-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजन आहे. जे 109bhp/ 205Nm चे आऊटपूट देते.

Citroen C3 Aircross या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. या कारमध्ये 3-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजन आहे. जे 109bhp/ 205Nm चे आऊटपूट देते.

1 / 5
Tata Nexon च्या XM (S) वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख रुपये आहे. या कार मॉडेलला 1.2 लिटरचे टर्बो इंजिन आहे. जे 120bhp/ 170Nm चे  आऊटपुट जनरेट करते.

Tata Nexon च्या XM (S) वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख रुपये आहे. या कार मॉडेलला 1.2 लिटरचे टर्बो इंजिन आहे. जे 120bhp/ 170Nm चे आऊटपुट जनरेट करते.

2 / 5
Kia Sonet या कारची HTX+ वेरिएंटची  एक्स - शोरूम किंमत सुमारे 9.40 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजनची सोय आहे. यात अनेक प्रिमियम फिचर्स आहेत.

Kia Sonet या कारची HTX+ वेरिएंटची एक्स - शोरूम किंमत सुमारे 9.40 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजनची सोय आहे. यात अनेक प्रिमियम फिचर्स आहेत.

3 / 5
महिंद्र कंपनीची Mahindra XUV300 च्या  W6 वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांहून कमी आहे. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो इंजिनला 109bhp/ 200Nm चे आऊटपुट जनरेट करत आहे.

महिंद्र कंपनीची Mahindra XUV300 च्या W6 वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांहून कमी आहे. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो इंजिनला 109bhp/ 200Nm चे आऊटपुट जनरेट करत आहे.

4 / 5
MG Astor ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 9.98 लाख रुपये आहे. यात 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजन उपलब्ध आहे, जे 110PS चे आऊटपुट देते. कारमध्ये ADAS सेफ्टी फिचरची सोय आहे.

MG Astor ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 9.98 लाख रुपये आहे. यात 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजन उपलब्ध आहे, जे 110PS चे आऊटपुट देते. कारमध्ये ADAS सेफ्टी फिचरची सोय आहे.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.