Giorgia Andriani: अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियाने सोशल मिडीयावर शेअर केले Rain Danceचे फोटो
जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे जॉर्जिया एंड्रियानीचे नाव सतत लाइमलाइटचा भाग बनत असते. चाहते देखील जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहताना दिसतात
Most Read Stories