Happy Birthday Dimple Kapadia: ग्लॅमरस अभिनेत्री डिंपल कपाडियाचा आज 65 वा वाढदिवस, तिच्या थ्रोबॅक फोटोवर एक नजर टाकूया

| Updated on: Jun 08, 2022 | 12:31 PM

अत्यंत सुंदर, ग्लॅमरस अभिनेत्री आज तिचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या खास दिवशी, तिच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीकडे फोटोतून पाहूया...

1 / 8
Happy Birthday Dimple Kapadia: वयाच्या १६ व्या वर्षापासून आपले मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी 'वय हा फक्त एक नंबर आहे' ही म्हण निर्विवादपणे सिद्ध केली आहे. 1973 मधील तिच्या पहिल्या चित्रपट बॉबीमध्ये तिच्या साधेपणाची आणि आकर्षकतेची झलक लोकांना मिळाली. राज कपूर यांनी, त्यांचा  मुलगा ऋषी कपूरच्या विरुद्ध तिला साइन केले आणि दोन्ही अभिनेते रातोरात स्टार बनवले.

2 / 8
 डिंपल कपाडियाने स्वत:ला केवळ भारतीय सिनेमांपुरते मर्यादित ठेवले नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपली जादू पसरवली. ख्रिस्तोफर नोलनच्या टेनेटमधून वयाच्या 63 व्या वर्षी हॉलीवूडमध्ये पदार्पण करून, या स्टारने 60 हे निवृत्तीचे वय असल्याचा दावा करणार्‍या समीक्षकांना पुन्हा एकदा निशब्द केले.  ही  अत्यंत सुंदर, ग्लॅमरस अभिनेत्री आज तिचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या खास दिवशी, तिच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीकडे पाहूया...

3 / 8
बॉबी 1973 मधील तिचा पहिला चित्रपट बॉबी. एका श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडलेल्या निष्पाप किशोरवयीन मुलीची भूमिका साकारत, डिंपल कपाडियाने तिच्या अभूतपूर्व अभिनयासाठी त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला.

4 / 8
रुदाली कल्पना लाजमीच्या 1993 मध्ये बनलेल्या ड्रामा फिल्मने डिंपल कपाडियाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

5 / 8
दिल चाहता है फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाबाबत बोलताना त्याच्या ठोस पदार्पणा बाबत बोलायचं झालं तर, दिल चाहता है या चित्रपटाला तुम्ही दुर्लक्षित करूच शकत नही.  हा केवळ प्रेक्षकांचा फेव्हरेटच नाही तर समीक्षकांनी ही प्रचंड नावजलेला चित्रपट आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात डिंपल कपाडिया प्रेक्षकांसमोर प्रचंड वेगळ्या भूमिकेत आली.  चाहत्यांना तिच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दाखवली आहे आणि ती प्रेक्षकांना भावली सुद्धा आहे.

6 / 8
तारा या वृद्ध महिलेची भूमिका साकारत डिंपल कपाडिया तिच्याकडे आकर्षित झालेल्या तरुण सिद (अक्षय खन्ना) याला समाजामुळे दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. तिचे पात्र खूप भावनिक आहे, डिंपल कपाडियाची भूमिका सर्वच प्रेक्षकांना भावली आहे.

7 / 8
सागर (1985) 12 वर्षांच्या ब्रेकनंतर सागरने डिंपलला पुन्हा मोठ्या पडद्यावर आणले. या चित्रपटाचे कथानक हे एका लव्ह ट्रॅगलभोवती फिरणारे आहे. कमल हसन आणि ऋषी कपूर असा या तिघांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला.

8 / 8
 टेनेट ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट काम करणं ही एक मोठी अचिव्हमेंटच मानली जाते, पण डिंपल कपाडियाच्या यातील भूमिकेचं ब्रिटिश-अमेरिकन चित्रपट निर्मात्याकडून प्रचंड कौतुक झालं,तिच्या पेक्षा इतर कोणतीही अभिनेत्री हा चित्रपट अधिक चांगला करू शकली नसती.