Urfi Jawed : ब्लू रंगाच्या साडीतील उर्फी जावेदचा ग्लॅमरस ‘अंदाज’

उर्फी जावेद नुकतीच विमानतळावर दिसून आली. यावेळी तिने ब्लू रंगाची फ्लावर प्रिंडेट्ड साडी घातली होती. या साडीमध्ये उर्फी अधिकच सुंदर दिसत होती.

| Updated on: May 14, 2022 | 5:51 PM
बिग बॉस'नंतर सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद प्रसिद्धीच्या झोतात  राहण्याची एकही संधी सोडत नाही. कधी ती तिच्या विचित्र कृत्यांमुळे तर कधी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असलेली दिसून येते.

बिग बॉस'नंतर सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही. कधी ती तिच्या विचित्र कृत्यांमुळे तर कधी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असलेली दिसून येते.

1 / 4
उर्फी जावेद आपल्या अनोख्या स्टाईलने सोशल मीडियावर चर्चेतअसते. अलीकडे, उर्फीला   कपड्यांवरूनही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

उर्फी जावेद आपल्या अनोख्या स्टाईलने सोशल मीडियावर चर्चेतअसते. अलीकडे, उर्फीला कपड्यांवरूनही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

2 / 4
  
 उर्फी जावेद नुकतीच विमानतळावर  दिसून आली. यावेळी तिने ब्लू रंगाची फ्लावर प्रिंडेट्ड साडी घातली होती. या साडीमध्ये उर्फी  अधिकच  सुंदर  दिसत होती.

उर्फी जावेद नुकतीच विमानतळावर दिसून आली. यावेळी तिने ब्लू रंगाची फ्लावर प्रिंडेट्ड साडी घातली होती. या साडीमध्ये उर्फी अधिकच सुंदर दिसत होती.

3 / 4
काही दिवसांपूर्वी  उर्फीने शिंपल्याची बिकिनी घालत फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला या  खूप ट्रोल केले होते.

काही दिवसांपूर्वी उर्फीने शिंपल्याची बिकिनी घालत फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला या खूप ट्रोल केले होते.

4 / 4
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.