Jalgaon Gold : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदी चमकले; ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले

Jalgaon Gold And Silver Price Today : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 80 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. तर चांदीच्या दराची लाखांकडे वाटचाल सुरू आहे. या नवीन घडामोडीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जगातली युद्धजन्य परिस्थिती तसेच आंतरराष्ट्रीय बँकांमधील व्याजदर या सर्व गोष्टींचा परिणाम दरवाढीवर दिसून येत आहे.

| Updated on: Oct 17, 2024 | 3:20 PM
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 80 हजारांच्या उंबरठ्यावर पोहचले तर चांदीच्या दराची लाखांकडे वाटचाल करत आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 80 हजारांच्या उंबरठ्यावर पोहचले तर चांदीच्या दराची लाखांकडे वाटचाल करत आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ झाली आहे.

1 / 6
सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीतही 1700 रुपयांची वाढ झाली आहे. सोने प्रति तोळा 77 हजार 300 रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचले तर चांदी 93 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीतही 1700 रुपयांची वाढ झाली आहे. सोने प्रति तोळा 77 हजार 300 रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचले तर चांदी 93 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

2 / 6
एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह 79 हजार 619 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर  जीएसटीसह 95 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहे.

एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह 79 हजार 619 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 95 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहे.

3 / 6
जगातील युद्धजन्य परिस्थिती  तसेच आंतरराष्ट्रीय बँकांमधील व्याजदर या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याचं सुवर्ण व्यावसायिक यांनी सांगीतले.

जगातील युद्धजन्य परिस्थिती तसेच आंतरराष्ट्रीय बँकांमधील व्याजदर या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याचं सुवर्ण व्यावसायिक यांनी सांगीतले.

4 / 6
तर आगामी काळामध्ये सोन्याचे दर 80 हजारांवर तर चांदी लाखांचा टप्पा ओलांडेल असं मत सुद्धा सुवर्णव्यवसायिक यांनी व्यक्त केले आहे.

तर आगामी काळामध्ये सोन्याचे दर 80 हजारांवर तर चांदी लाखांचा टप्पा ओलांडेल असं मत सुद्धा सुवर्णव्यवसायिक यांनी व्यक्त केले आहे.

5 / 6
त्यामुळे ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार असून ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. वाढत्या दरामुळे ऐन दिवाळीत ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

त्यामुळे ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार असून ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. वाढत्या दरामुळे ऐन दिवाळीत ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.