Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ डॉक्युमेंट्रीला गोल्डन आय पुरस्कार; काय आहे डॉक्युमेंट्री? वाचा फोटो स्टोरीतून …

या दोघा भावांनी मिळून आता 23,000 पेक्षा जास्त पक्ष्यांवर उपचार केले, बहुतेक शिकारी पक्षी. त्यांनी वजिराबादमध्ये पक्ष्यांसाठी रेस्क्यू सेंटरही बांधले आहे.

| Updated on: May 29, 2022 | 1:48 PM
दिल्लीतील वजिराबाद येथील रहिवासी असलेल्या दोन भावांच्या जीवनावरील माहितीपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दिल्लीस्थित चित्रपट निर्माते शौनक सेन यांच्या 'ऑल दॅट ब्रीदस या माहितीपटाला लुडिओ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याला गोल्डन आय अवॉर्ड असेही म्हणतात.

1 / 10
2015 मध्ये, फ्रेंच भाषिक लेखकांच्या गटाने, फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. नुकतेच कान्स येथे एका विशेष स्क्रिनिंगदरम्यान हा माहितीपट दाखवण्यात आला. मोहम्मद सौद आणि नदीम शाहबाज यांच्या जीवनाचे चित्रण यामध्ये आहे.

2 / 10
 या माहितीपटात दिल्लीतील वजिराबाद या गावात पक्ष्यांना, विशेषतः गरुडांना वाचवण्याचे  व त्यांच्यावर  उपचार करतो. 90 मिनिटांच्या या चित्रपटाला ज्युरींनी विजेते म्हणून घोषित केले आहे . या पुरस्काराची  रक्कम  पाच हजार युरो आहे.

3 / 10
सुमारे 19 वर्षांपूर्वी नदीम शहजाद आणि मोहम्मद सौद यांनी उत्तर दिल्लीतील त्यांच्या वडिलोपार्जित घराजवळील चावडी  बाजारच्या रस्त्यावर एका काळ्या गरुडाची सुटका केली होती.

4 / 10
या चित्रपटाने यावर्षी 28 जानेवारीला वर्ल्ड सिनेमा डॉक्युमेंटरी ग्रँड ज्युरी अवॉर्डही जिंकला आहे. याबाबत  जनजागृती करण्यासाठी Wildliferescue.org.in आणि raptorrescue.org वेबसाइटही विकसित करण्यात आल्या आहेत.

5 / 10
इतर लोकांनीही जागरूक राहून पक्ष्यांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करावा, असा आमचा प्रयत्न असणार आहे, असे मत  दिग्दर्शकाने व्यक्त केले आहे.

6 / 10
या दोघा भावांनी मिळून आता 23,000 पेक्षा जास्त पक्ष्यांवर उपचार केले, बहुतेक शिकारी पक्षी.  त्यांनी वजिराबादमध्ये पक्ष्यांसाठी रेस्क्यू सेंटरही बांधले आहे.

या दोघा भावांनी मिळून आता 23,000 पेक्षा जास्त पक्ष्यांवर उपचार केले, बहुतेक शिकारी पक्षी. त्यांनी वजिराबादमध्ये पक्ष्यांसाठी रेस्क्यू सेंटरही बांधले आहे.

7 / 10
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी चित्रपट निर्माते शौनक सेन यांचे कान्स चित्रपट महोत्सवात 'ऑल दॅट ब्रेथ्स' या माहितीपटासाठी लुडिओ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

8 / 10
मला खात्री आहे की इतर भारतीय माहितीपट निर्मात्यांना यातून प्रेरणा मिळेल, असेही मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे

9 / 10
नदीम शहजाद आणि मोहम्मद सौद यांच्या घराच्या छतावर जवळपास 300 पक्षी आहेत.

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.