Photo : ‘गुड बाय सोशल मीडिया’, अभिनेता सुयश टिळकचा सोशल मीडियाला रामराम

अभिनेता सुयश टिळक हा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. मात्र आता सुयशनं सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. (‘Good bye Social Media’, Actor Suyash Tilak says goodbye to social media)

| Updated on: Feb 02, 2021 | 12:24 PM
अभिनेता सुयश टिळक हा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. मात्र आता अचानक सुयशनं सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय.

अभिनेता सुयश टिळक हा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. मात्र आता अचानक सुयशनं सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय.

1 / 6
इन्स्टाग्रामवर खलील जिब्रानचं एक कोट पोस्ट करत सुयशनं हा निर्णय चाहत्यांना सांगितला आहे.

इन्स्टाग्रामवर खलील जिब्रानचं एक कोट पोस्ट करत सुयशनं हा निर्णय चाहत्यांना सांगितला आहे.

2 / 6
एवढंच नाही तर इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही त्यानं ‘Offline is the new luxury’ असा मॅसेज शेअर केला आहे.

एवढंच नाही तर इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही त्यानं ‘Offline is the new luxury’ असा मॅसेज शेअर केला आहे.

3 / 6
सुयश उत्तम फोटोग्राफर आहे, त्यामुळे त्यानं स्वत: क्लिक केलेल्या काही फोटोंवर कोट्स लिहत त्यानं ते शेअर केले आहेत.

सुयश उत्तम फोटोग्राफर आहे, त्यामुळे त्यानं स्वत: क्लिक केलेल्या काही फोटोंवर कोट्स लिहत त्यानं ते शेअर केले आहेत.

4 / 6
सुयश सध्या ‘शुभमंगल सावधान’ या मालिकेत शंतनूची भूमिका साकारतोय. नुकतंच त्यानं बॉलिवूड चित्रपट ‘खाली-पीली’मध्येसुद्धा दमदार अभिनय केला.

सुयश सध्या ‘शुभमंगल सावधान’ या मालिकेत शंतनूची भूमिका साकारतोय. नुकतंच त्यानं बॉलिवूड चित्रपट ‘खाली-पीली’मध्येसुद्धा दमदार अभिनय केला.

5 / 6
Photo :  ‘गुड बाय सोशल मीडिया’, अभिनेता सुयश टिळकचा सोशल मीडियाला रामराम

6 / 6
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.