Gudi Padwa | राम कृष्ण हरी ! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळा फुलांची आरास

गुढीपाडवाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्तवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वेगवेगळ्या 21 प्रकारच्या दोन टन फळा फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

| Updated on: Apr 02, 2022 | 8:42 AM
भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते.

1 / 5
राज्य सध्या निर्बधमुक्त असल्याने  चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा यंदा सर्वत्र जल्लोषात साजरा होणार आहे.

राज्य सध्या निर्बधमुक्त असल्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा यंदा सर्वत्र जल्लोषात साजरा होणार आहे.

2 / 5
गुढीपाडवाच्या  साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्तवर पंढरपूरच्या  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात  वेगवेगळ्या 21 प्रकारच्या दोन टन फळा  फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त अशोक मोरे यांनी केली आहे.

3 / 5
 यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा , सभामंडप, चार खांबी , सोळाखांबी सभामंडप तसेच मंदिराच्या प्रवेश द्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा , सभामंडप, चार खांबी , सोळाखांबी सभामंडप तसेच मंदिराच्या प्रवेश द्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

4 / 5
 विशेष म्हणजे देवाला आज सकाळी पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि रुक्मिणीमातेला पांढऱ्या रंगाची रेशमी् साडी परिधान केली होती. देवाचे हे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणेच फिटले.

विशेष म्हणजे देवाला आज सकाळी पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि रुक्मिणीमातेला पांढऱ्या रंगाची रेशमी् साडी परिधान केली होती. देवाचे हे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणेच फिटले.

5 / 5
Follow us
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.