Gupt Navratri | उत्तम फलप्राप्तीसाठी गुप्त नवरात्रीमध्ये हे वास्तू नियम लक्षात ठेवा
आज 2 फेब्रुवारीपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या दिवशी मातारणीच्या दहा महाविद्यांची पूजा केली जाते. विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये गुप्त रुपाने पूजा पाठ केला जातो. असे म्हणतात की. या कालावधीत ‘गुप्त’ रूपाने पूजापाठ केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात (Gupt Navratri 2022 special do not do theses thing in gupt navratri).गुप्त नवरात्रीमध्ये 10 महाविद्या पाळल्या जातात. जर तुम्ही पूजेदरम्यान काही वास्तु नियमांचे पालन केले तर तुमची पूजा नक्कीच यशस्वी होईल.
Most Read Stories