Gyanvapi Case: ज्ञानवापीच्या व्यासजी तळघरात 31 वर्षांपूर्वी या कारणासाठी बंद झाली होती पूजा
ज्ञानवापी वादग्रस्त ठिकाणच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. तळघरात फक्त काशी विश्वनाथचे पुजारीच पूजा करतील. सात दिवसांत पूजेची व्यवस्था करण्याचे आदेशही न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लिम पक्षाने आक्षेप घेत या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6