Happy Birthday Devsena : लाडक्या देवसेनाचा वाढदिवस, 40 व्या वर्षात पदार्पण

अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज वाढदिवस आहे. तिनं चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (Happy Birthday Devsena ,Celebrating 39th birthday)

| Updated on: Nov 07, 2020 | 7:14 PM
1 / 5
अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज वाढदिवस आहे. तिनं चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र चार चित्रपटांनी तिचं आयुष्य बदललं आणि या चार चित्रपटांच्या यादीत बाहुबली या सुपर-डुपर हिट चित्रपटाचा समावेश आहे.

2 / 5
अरुंधती - या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. यात अनुष्का मुख्य भूमिकेत झळकली होती.

3 / 5
रुद्रमादेवी - या चित्रपटातही अनुष्कानं आपल्या कसदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला होता.

4 / 5
साइझ झिरो - कनिका ढिल्लो लिखीत या चित्रपटात अनुष्का शेट्टीनं एका जाड मुलीची भूमिका साकारली होती.

5 / 5
भागमाथी - हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात अनुष्कानं एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.