Birthday Special: दोन नाही चार बहिणींचे भाऊ आहेत सनी देओल, पाहा त्यांच्या बद्दल काही मनोरंजक गोष्टी

अभिनयानं सर्वांचं मन जिंकणारे सनी देओल आजआपला 64वा वाढदिवस साजरा करत आहेत. (Happy Birthday Sunny Deol, see some interesting things about them)

| Updated on: Oct 19, 2020 | 10:18 AM
अभिनेता सनी देओल यांना दोन बहिणी आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. त्या हेमा मालिनी यांच्या मुली आहेत, हेही सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांना आणखी दोन बहिणी आहेत हे खूप कमी लोकांना हे माहिती आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून झालेल्या या दोन्ही मुली  आहेत. त्या दोघींचं नाव अजेता आणि विजेता आहे.

1 / 8

2 / 8
दमदार अभिनयानं सर्वांचं मन जिंकणारे सनी देओल आज म्हणजेच 19 ऑक्टोबरला आपला 64वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1956 ला पंजाबमध्ये झाला होता.

3 / 8
सनी देओल यांच्या संपत्ती विषयी जाणून घ्यायचं असेल तर ते जवळजवळ  365 कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत. तर ते एका चित्रपटासाठी 7-8 कोटी रुपये मानधन घेतात.

4 / 8
या व्यतिरिक्त सनी देओल यांचं स्वत:चं एक प्रोडक्शन हाऊस आहे. ज्याचं नाव आहे विजेता फिल्मस्.

5 / 8
सनी देओल यांचा मुंबईतील जुहूमध्ये  स्वत:चा एक बंगला आहे. तर यूकेतसुद्धा एक घर आहे.

6 / 8
या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. ज्यात पोर्शे, ऑडी ए8  आणि रेंज रोवरसारख्या गाड्यांचा समावेश आहे.

7 / 8
सिनेमातच नाही तर सनी देओल आता राजकारणातही सक्रिय आहेत, लोकसभेत भारतीय जनता पक्षाकडून पंजाबच्या गुरुदासपूर या मतदारसंघातून यांनी निवडणुक लढवली आणि चांगली फॅन फॉलोइंग असल्यानं ते जिंकले.

8 / 8
Follow us
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.