कसदार अभिनयाने नेहमीच चर्चेत राहिलेल्या तब्बूचं नाव साऊथचा अभिनेता नागार्जुनसोबत जोडल्या गेलं. या दोघांमध्ये 15 वर्ष रिलेशीनशीप होती असं बोललं जातं. एवढंच नाही तर तब्बूनं नागार्जुनच्या प्रेमात मुंबई सोडून हैदराबादमध्ये घर विकत घेतलं होतं, अशीही चर्चा आहे.