Happy Birthday Tejasswi Prakash: अभिनेत्री ‘तेजस्वी प्रकाश’ खऱ्या आयुष्यातही प्रचंड ग्लॅमरस, पाहा फोटो
आज तेजस्वी प्रकाश तिचा 29 वा वाढदिवस साजरा करतेय. तेजस्वी सध्या छोट्या पडद्यावर 'नागिन 6' या मालिकेत काम करतेय. छोट्या पडद्यावर कायम देसी लुक मध्ये प्रेक्षकांसमोर आलेली तेजस्वी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.
Most Read Stories