Happy Birthday Badshah : ‘डीजे वाले बाबू’ चा वाढदिवस, जाणून घ्या बादशाहबद्दलच्या खास गोष्टी!

देशातील सर्वाधिक लोकप्रिय रॅपरच्या बादशाहचा आज 35वा वाढदिवस आहे. (Happy Birthday to 'DJ Wale Babu', know some special things about Badshah!)

| Updated on: Nov 19, 2020 | 11:18 AM
देशातील सर्वाधिक लोकप्रिय रॅपरच्या बादशाहचा आज 35वा वाढदिवस आहे. तो भारतातील असला तरी त्याची गाणी जगभरात गाजलेली आहेत. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय रॅपरच्या बादशाहचा आज 35वा वाढदिवस आहे. तो भारतातील असला तरी त्याची गाणी जगभरात गाजलेली आहेत. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

1 / 7
बादशाहची अनेक गाणी तुम्ही एन्जॉय केली मात्र त्याचं खरं नाव खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याचं खरं नाव आहे आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया.

बादशाहची अनेक गाणी तुम्ही एन्जॉय केली मात्र त्याचं खरं नाव खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याचं खरं नाव आहे आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया.

2 / 7
त्याला आयएएस अधिकारी बनायचं होतं. त्याला गणिताची खास आवड होती. त्यामुळे गणिताच्या शिक्षकासाठी त्यानं त्याचा पहिला रॅप तयार केला होता. त्यानं एका मुलाखतीदरम्यानं आपण रॅपर नसतो तर कदाचित आयएएस अधिकारी असतो असं सांगितलं होतं.

3 / 7
बादशाहनं 2006 मध्ये 'मुंडीर' नावाच्या एका क्रूसोबत करियरची सुरुवात केली. यावेळी त्यानं हनी सिंहसोबत काम केलं. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 2015 मध्ये आलेल्या 'डीजे वाले बाबू' या गाण्यातून. हे गाणं रिलीज होताच 24 तासात भारताच्या आय ट्यून्स चार्टवर नंबर 1 वर पोहचलं होतं.

4 / 7
 तो शून्यातून पुढे आला असं म्हणायला हरकत नाही. कारण एक वेळ अशी होती की, त्याच्या जवळ बसच्या तिकिटासाठीसुद्धा पैसे नसायचे. कितीतरी वेळा आपण विना तिकीट बसमध्ये प्रवास केला असल्याचा खुलासा स्वत: बादशाहनं केला आहे.

5 / 7
सध्या बादशाहजवळ कशाचीच कमी नाही. तो एका गाण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.

सध्या बादशाहजवळ कशाचीच कमी नाही. तो एका गाण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.

6 / 7
त्याच्या आणखी काही गमतीदार गोष्टी म्हणजे जेव्हा त्याचं गाणं रिलीज होतं तेव्हा तो प्रचंड घाबरतो.

त्याच्या आणखी काही गमतीदार गोष्टी म्हणजे जेव्हा त्याचं गाणं रिलीज होतं तेव्हा तो प्रचंड घाबरतो.

7 / 7
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.