Mouni roy : …MY M. म्हणत मौनी रॉयने दिलेल्या मंदिरा बेदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
या वाढदिवसाच्या निमित्ताने मौनी ने मंदिराला ' तू माझी सर्वात मौल्यवान मैत्रीण, माझी बहीण, माझे कुटुंब बनली आहेस. मागील वर्ष तुझ्यासाठी अत्यंत काठीण होते. यामध्ये तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले.तरी तुला त्यातून अगदी फिनिक्स पक्षा सारखे उभे राहताना आम्ही पहिले आहे.